Google Ad
Editor Choice Sports

मॅविक सायकल क्लबच्या माध्यमातुन … पर्यावरण पूरक सायकल रॅलीतून स्वच्छता संदेश देत ” प्लास्टिक मुक्त भिमाशंकर ” हा उपक्रम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि०२सप्टेंबर) : मॅविक सायकल क्लबच्या माध्यमातुन श्रावण महिन्या निमित्त श्री क्षेत्र वाघेश्वर मंदिर ते श्री क्षेत्र भिमाशंकर मंदिर तब्बल 115 कि.मी. प्रवास पुर्ण करुन पर्यावरण पूरक सायकल रॅलीतून स्वच्छता संदेश देत ” प्लास्टिक मुक्त भिमाशंकर ” हा उपक्रम राबवण्यात आला.

या राॅलीची सुरुवात चर्होली चौक पासुन सायकलपटूच्या टि शर्टचे आनावरण करुन उदघाटन करण्यात आले तसेच झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली.

Google Ad

निसर्गरम्य भिमाशंकर अभयरण्यातील व महादेव मंदिर परिसरातील घनकचरा व प्लास्टिक बाटल्या , वेपर्स पाकिटे कचरा मोठ्या प्रमाणात घोळा करण्यात आला .

या मनसे स्वच्छता सायकल रॅलीचे आयोजन मनसे भोसरी विधानसभा अध्यक्ष अंकुश तापकीर यांनी केले होते.

या वेळी प्रमुख मनसे नगरसेवक सचिन चिखले , हेमंत डांगे , बाळा दानवले , विशाल मानकरी , शुशांत साळवी , दत्ता देवतरासे , राहुल जाधव , शिवकुमार लोखंडे , दिग्गविजय गवस , हेमंत तिवारी , इब्राइन शेख आदी मान्यंवर उपस्थीत होते.

या रॅली मध्ये सायकल पटू दत्ता घुले , मयूर पिंगळे , जुनेद मुलाणी , ओकार राऊत , प्रतिक जेले , कुलदिप कोकाटे , सौरभ खोत आदी सहभागी झाले होते .

🚴‍♂️🚴‍♂️🚴‍♂️🚩🚩🚴‍♂️🚴‍♂️🚴‍♂️

Google Ad

About the author

Maharashtra14 News

81 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!