Google Ad
Editor Choice

श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे वतीने ‘ऊस पीक परिसंवाद’ … ‘शाश्वत एकरी १०० टन उत्पादन ” या विषयावर श्री.राजेश थोरात ( ऊस विकास अधिकारी ) यांचे मार्गदर्शन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३सप्टेंबर) : श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाच्या वतीने ‘ऊस पीक परिसंवाद’ आयोजित करण्यात आला आहे. कारखान्याच्या वतीने सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

हा परिसंवाद शनिवार दिनांक ०४ / ० ९ / २०२१ रोजी श्रीराम मंदिर , सादलगाव येथे सकाळी ठीक ० ९ वाजता . श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे वतीने ‘ऊस पीक परिसंवाद’ अंतर्गत ” शाश्वत एकरी १०० टन उत्पादन “ या विषयावर श्री.राजेश थोरात ( ऊस विकास अधिकारी ) श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि.पाटेठाण . हे मार्गदर्शन करणार आहेत ,

Google Ad

कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष पीक पहाणी केली जाणार आहे तरी परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे कारखान्याच्या वतीने कळविण्यात आले आहे.

प्रमुख उपस्थिती :
श्री एस.बी.टीळेकर ( केन मॅनेजर ) ,
श्री अशोक बी . शेंडगे ( शेतकी अधिकारी )
श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि . पाटेठाण .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

24 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!