Google Ad
Editor Choice

कादंबरी प्रतिष्ठान व कै.शांताराम बाईत प्रतिष्ठान तर्फे शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त … दापोडी गावठाण येथे महिला भजनी मंडळच्या महिलांना पुरस्कार वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१ऑगस्ट) : पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कादंबरी प्रतिष्ठान व कै.शांताराम बाईत प्रतिष्ठान तर्फे शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त आज (दि.३०ऑगस्ट) रोजी दापोडी गावठाण येथे महिला भजनी मंडळच्या महिलांना पुरस्कार वितरण हा कार्यक्रम घेण्यात आला.

तसेच विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ पवार वस्ती ,फिंरगाई महिला भजनी मंडळखालील आळी, विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ वरिलआळी, जय गणेश महिला मंडळ भजनी गणेश आंगण, नारीशक्ती महिला भजनी मंडळ या सर्व भजनी मंडळांना शाल, श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन नगरसेविका स्वाती (माई)काटे अस्मिता कांबळे माधवी बाईत यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Google Ad

या वेळी विनायक अण्णा काटे उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी पिं चिं शहर ,जयवंत मोरे,मंगल जाधव , उषा भोसले ,सत्यभामा जाधव ,कांचन जाधव ,मधुमती शिंदे ,वनीता काळे ,उज्वला मुदगल ,उपस्थित होते तसेच सर्व भजनी मंडळाच्या महिला उपस्थित होत्या ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र बाईत यांनी केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!