Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

शिवसेनेचे लक्ष २०२२ : पिंपरी , चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जाहीर!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० जुलै) :  महाविकास आघाडी सरकारधल्या काँग्रेसने गेल्या अनेक दिवसांपासून स्वबळाचा नारा सुरू आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने राज्यभरात दौरे सुरू केले आहे. आता त्यानंतर शिवसेनेनं सुद्धा शिवसंपर्क मोहिम हाती घेतली आहे. ‘शिवसेना नेहमीच निवडणूकीसाठी तयार असते यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही’ असं सूचक विधान शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी केलं.

12 जुलैपासून राज्यभरात शिवसंपर्क मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची तयारी केली जाणार आहे. ‘शिवसंपर्क मोहीम लक्ष्य 2022’ असं या मोहिमेच नाव असणार आहे.  येत्या वर्षभरात 20 महानगरपालिका, 27 जिल्हा परिषद आणि 300 नगरपालिका तसेच 325 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. त्याचीच तयारी आणि डेटा बेस अभ्यास करण्यासाठी शिव संपर्क मोहीम शिवसेनेने 12 जुलै ते 24 जुलैपर्यंत सुरू करणार आहे.

Google Ad

विधानसभा निवडणुकीला जरी वेळ असला तरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत शिवसेनेने रंगीत तालीम सुरू केलीय. त्याची तयारी पिंपरी चिंचवड शहरात दिसू लागली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने युवासेनाप्रमुखांच्या सूचनेनुसार पिंपरी , चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत .

पिंपरी चिंचवड , भोसरी शहर संघटक : संपत पवार , रोमी संधू , बशीर सुतार , सचिन सानप , विशाल यादव .

▶️चिंचवड विधानसभा विधानसभा प्रमुख : अनंत को हाळे  उपशहर प्रमुख नवनाथ तरस , हरेश उर्फ आबा नखाते , संतोष पवार , सोमनाथ गुजर , सुधाकर नलावडे , सुरेश राक्षे , अल्पसंख्याक सेल प्रमुख अब्दुल शेख , विधानसभा संघटक : अमित भुरूक , संतोष सौंदणकर , संघटक : अमित भुरूक , संतोष सौंदणकर , दिलीप भोंडवे , समीर जगदाळे , विक्रम वाघमारे , विधानसभा समन्वयक : दीपक ढोरे,महेश कलाल , विजय साने , विभागप्रमुख संतोष तरस , सचिन चिंचवडे, संदीप भालके , गोरख पाटील , संदीप येळवंडे , विशाल गावडे , चंदन कुंजीर , मयूर पवार, नितीन दर्शिले , मुकेश कस्पटे , प्रदीप दळवी , राजेश पाटील , चेतन शिंदे, अमित सुवासे , अमित निंबाळकर, शिवाजी पाटील , दीपक गुजर, किरण दळवी , अमित उबाळे , विनोद कलाटे , समीर पवार

▶️पिंपरी विधानसभा विधानसभा प्रमुख : राजेश वाबळे
उपशहर प्रमुख : तुषार नवले , अमोल निकम , पांडुरंग पाटील , अल्पसंख्याक सेल प्रमुख : डॉ . जावेद अत्तार , विधानसभा संघटक : संजय काटे , विधानसभा समन्वयक : माधव मुळे , भाविक देशमुख , जितेंद्र ननावरे , विभागप्रमुख : सय्यद पटेल , फारूख शेख , नाना काळभोर ,प्रदीप साळुंखे, पार्थ गुरव , राजू सोलापूरे, गोरख नवघणे , महेश जाधव , सचिन धुमाळ, दत्ताराम साळवी, शिवाजी कु – हाडकर , अनिल पारचा , दीपक कांबळे , चंद्रकांत शिंदे

▶️भोसरी विधानसभा विधानसभा प्रमुख : धनंजय आल्हाट
उपशहर प्रमुख अनिल सोमवंशी , शैलेश उर्फ तुकाराम मोरे , कुणाल तापकीर , राहुल गवळी , रवींद्र खिलारे , अल्पसंख्याक सेल प्रमुख मुनाफ तराजदार , विधानसभा संघटक : तुषार सहाणे , दादासाहेब नरळे , अभिमन्यू उर्फ आबा लांडगे , रावसाहेब थोरात ( गटप्रमुख आखणी ) , विधानसभा समन्वयक : ऋषिकेश जाधव , राहुल भोसले , दत्ता भालेराव, अंकुश जगदाळे विभागप्रमुख सतीश मरळ , राजू भुजबळ, प्रदीप सकपाळ , नितीन बोंडे , सतीश डिसले, योगेश बोराटे , सचिन वहिले , योगेश जगताप , प्रदीप चव्हाण, कृष्णा वाळके , अनिल दुराफे , कुंडलिक लांडगे , विश्वनाथ टेमगिरे

Google Ad

About the author

Maharashtra14 News

71 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!