महाराष्ट्र 14 न्यूज, (दि०९जुलै) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते कै.दिलीपकुमार यांना (निळू फुले नाट्यगृह पिंपळे गुरव)येथे भावपुर्ण श्रध्दाजंली वाहण्यात आली.यावेळी मनसे शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांनी सांगीतले की, दिलीपकुमार यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन केले,मध्यमवर्गाचे नायक होते,त्यांचे चित्रपट अनेकदा पाहिले जात असे कलाकार पुन्हा महाराष्ट्रात होने नाही.
यावेळी प्रदीप गायकवाड म्हणाले आणि त्यांनी यावेळी जाहिर केले की, पुढील वर्षी दिलीपकुमार एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करणार असून त्याद्वारे दिलीपकुमार यांच्या स्मृती जतन ठेवणार आहे.
यावेळी,दता हातागळे,दशरथ जगधने,भरत क्षेत्रे,पिं.चि.शहर उपाध्यक्ष राजू सावळे मनसेचे उपविभागध्यक्ष सुरेश सकट,,प्रभागध्यक्ष प्रदीप गायकवाड उपस्थित होते.
70 Comments