Google Ad
Editor Choice Education Health & Fitness

ओम नमो परिवर्तन परिवार आयोजित … एक तास आरोग्यासाठी देऊ साथ मदतीसाठी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२मे) : ओम नमो परिवर्तन परिवार आयोजित
एक तास आरोग्यासाठी
देऊ साथ मदतीसाठी

PCOD, Hormonal Imbalance, Infertility

Google Ad

हो सध्या अनेक रुग्ण या समस्या घेऊन येत आहेत. कोरोना मुळे जीवनपद्धती बदलली तसे अनेक शारीरिक व मानसिक त्रासही वाढले.

▶️काय शिकणार :-
वजन वाढलंय, चिडचिड, अभ्यासात मन लागत नाही, मान काळी पडत चालली, केस गळतायेत, चेहऱ्यावर पिंपल्स, लव वाढतीये (facial hair growth), पाळी अनियमित, प्रेग्नन्सी रहात नाही.

आणि म्हणूनच मुली व महिलांमध्ये सर्वात अधिक भेडसावणाऱ्या प्रश्नावर म्हणजेच PCOD वर प्रकाश टाकण्यासाठी घेऊन येत आहोत एक ऑनलाईन सेशन.

आजाराची संपूर्ण माहिती, आहार, व्यायाम, बेसिक उपचार पद्धती आणि शंकांचे समाधान

शनिवारी 22 मे
दुपारी 3 ते 4
ठिकाण तुमचे घर 🏠
🖥️ Google Meet
प्रवेश फी 100/-
Gpay / phone pay नंबर
9028626191

पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट पाठवणे म्हणजे व्हाट्सएपच्या नवीन गृप वर ऍड होता येईल.

टीप :- यातील रक्कम 💰गरजूंना मदतीसाठी वापरली जाईल.

डॉ वैशाली लोढा
ओम नमो चिकित्सालय
ज्ञानेश पार्क लेन नं 4
पिंपळे गुरव पुणे
9028626191

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!