Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

Mumbai : कोविडसंदर्भात राज्यात २ लाख २९ हजार गुन्हे दाखल ; ३३ हजार व्यक्तींना अटक

महाराष्ट्र 14 न्यूज : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख २ ९ हजार ६४५ गुन्हे दाखल झाले आहेत . तसेच ३३ हजार ४६८ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तसेच २१ कोटी ०४ लाख २४ हजार ०४४ रु . दंड आकारण्यात आला आहे , अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली . राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि . २२ मार्च ते १६ ऑगस्ट या कालावधीत अत्यावश्यक सेवेसाठी ७ लाख ५५ हजार ६४५ पास पोलिसांमार्फत देण्यात आले आहेत .

पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटना ३३३ ( ८८८ व्यक्ती ताब्यात ) १०० नंबरवर आलेले फोन १ लाख १० हजार ४१७ राज्यभरात ज्यांच्या हातावर क्वारंटाईन ( Quarantine ) असा शिक्का आहे , अशा ८२७ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले . अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दाखल गुन्हे १३४७ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखताना मृत्युमुखी पडलेले पोलीस . ( मुंबईतील ५५ पोलीस व ४ अधिकारी अशा एकूण ५ ९ , ठाणे शहर १४ व ठाणे ग्रामीण ३ व १ अधिकारी , रायगड २ , पुणे शहर ३ , नाशिक शहर १ , सोलापूर शहर ३ , अमरावती शहर १ , मुंबई रेल्वे ४ , नाशिक ग्रामीण ३ , जळगाव ग्रामीण २ , जालना एसआरपीएफ १ अधिकारी , नवी मुंबई एसआरपीएफ १ , ठाऋत्री९ -१ , डठझक व ४ -१ , पालघर ग्रामीण २ व १ अधिकारी , ए.टी.एस. १

Google Ad

उस्मानाबाद १ , औरंगाबाद शहर ३ , जालना १ , नवी मुंबई २ , सातारा २ , अहमदनगर २ , औरंगाबाद रेल्वे १ , एसआरपीएफ अमरावती १ , पुणे रेल्वे अधिकारी १ , झढड मरोळ अधिकारी १ , SID मुंबई १ , नागपूर २ , बीड १ , सोलापूर ग्रामीण १ , सांगली १ , बुलढाणा १. कोरोना बाधित पोलीस – २८ ९ पोलीस अधिकारी व २०४३ पोलीस कर्मचारी कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे . तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे . सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे , असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे .

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!