Google Ad
Editor Choice

महिला पुरुष बालकामगार शेतकरी व इतर लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी … औरंगाबाद येथे अंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेचे कार्यालय थाटात सज्ज

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०८ सप्टेंबर) : अंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक परिषद चे जटवाडा रोड हर्सुल सईदा कॉलनीत औरंगाबाद येथे कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले अंतरराष्ट्रीय मानवाधिकार परिषदेचे राज्यभर जोरात कार्य सुरू आहे मानवाधिकार न्यायिक परिषदेच्या माध्यमातून आनेक महिला पुरुष बालकामगार शेतकरी व इतर लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे आले आहे, आणि लोकांना न्याय मिळवून दिला अन्याय अत्याचार भ्रष्टाचार हा दिवसांन दिवस वाढत आहे. हे ह्या विरुद्ध आवाज उठविण्यासाठी व रोखण्यासाठी आणि जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक परिषद राज्यभरात व अता औरंगाबाद येथे कार्य करत आहे.

आज रोजी औरंगाबाद येथे नुकतेच कार्यालयाचे उद्घाटन थाटात संपन्न झाले यावेळी शेख रशीद रहेमान प्रदेश उपाध्यक्ष डॉ . शब्बीर बेग राज्य कार्याध्यक्ष रुकय्या बेग राज्य सचिव सुधीर बोरगावकर प्रदेश सरचिटणीस अर्शद खान मराठवाडा सचिव समाधान तांगडे जिल्हाध्यक्ष पल्लवी खैरे जालना अध्यक्षा नोमन युवा अध्यक्ष व आयएचआरजेपीसीचे इतर पदाधिकारी व उपस्थित होते .

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!