Google Ad
Editor Choice Pune

Pune : ऑल सेट्स हायस्कूल खडकी शाळेमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांची माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा ( रिपीटर ) शिस्तबद्ध रीतीने संपन्न!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या संसर्ग काळात सर्वत्र शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु इयत्ता १० वी हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यन्त महत्त्वाचे वर्ष आहे. त्यामुळे दहावीच्या रिपीटर विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली . यामध्ये ऑल सेट्स हायस्कूल खडकी शाळेमध्ये २० नोव्हेंबर राजी दहावीची माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (रिपीटर) अतिशय शिस्तबद्ध व सोशल डिस्टन्स पाळून प्रार्थनेने सुरु करण्यात आली, सुरुवातीला शाळेच्या गेटवरच मुलांना सॅनिटायझर करून व परत मुलांच्या वर्गात देखील पूर्ण वर्ग व मुलांना शिस्तबद्ध पद्धतीने परत सॅनिटायझर करण्यात आले .

प्रत्येक शिक्षकांनी हातामध्ये ग्लोज व तोंडावर मास्क परिधान केला होता व प्रत्येक मुलाला स्वतःजवळ सॅनिटायझर व तोंडावर मास्क घातला होता अशा पद्धतीने ह्या परीक्षा ची सुरुवात करण्यात आली. या परीक्षेचे अतिशय शिस्तबद्ध नियोजन केल्याबददल शाळेच्या मुख्याध्यापिका जस्सी जयसिंग व केंद्र संचालक जसूराज अंग दुराई व उपकेंद्र संचालक ग्रेस साळवी यांचे शाळेचे डायरेक्टर जयसिंग डी यांनी कौतुक केले अशी माहिती शाळेचे क्रीडा शिझक सुनिल साठे यांनी दिली.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1,280 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!