Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिं. चिं. मनपाच्या थेरगांव आणि आकुर्डी येथील रूग्णालयाचा लोकार्पण सोहळा महापौरांच्या हस्ते संपन्न!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०५जून) : पिंपरी चिंचवड मनपाच्या थेरगांव तसेच आकुर्डी येथील ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे रूग्णालयाचा लोकार्पण सोहळा  महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते  संपन्न झाला या  कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव  ढाके, आयुक्त राजेश  पाटील, ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन

अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, शिक्षण समिती सभापती मनिषा पवार, नगरसदस्य अभिषेक बारणे, नगरसदस्या झामाबाई बारणे, अर्चना बारणे, स्विकृत सदस्य संदिप गाडे, संतोष माळेकर, माजी नगरसदस्य सिद्धेश्रर बारणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, शहर अभियंता राजन पाटील आदी उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!