Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स … शनिवार, ११ सप्टेंबर २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज, (दिनांक ११ सप्टेंबर२०२१) पिंपरी चिंचवड शहरातील कोवीड -१९ दि.११सप्टेंबर २०२१ रोजीचा आजाराबाबत संक्षिप्त अहवाल पुढील प्रमाणे –

▶️आजपर्यंत सकारात्मक (पॉजिटिव्ह) रुग्ण संख्या
२७१४४९

Google Ad

▶️आज सकारात्मक (पॉजिटिव्ह) रुग्ण संख्या
११२

▶️पी.सी.एम.सी. हद्दिमधील रहिवासी आजपर्यंत एकुण मयत संख्या
४४१०

▶️आज मृत रुग्णांची संख्या
०३ (०२ मनपा हद्दीमधील
०१ मनपा हद्दीबाहेरील)

▶️मागील २४ तासात झालेले मृत्यु संख्या
०१

🔴अ) आज रोजी पी.सी.एम.सी. रुग्णालयात दाखल असलेलेसक्रिय कोविड-१९ बाधित रुग्ण
५५५

🔴ब) आज रोजी पी.सी.एम.सी.मध्ये गृहविलगीकरणात असलेले सक्रिय कोविड-१९ बाधित रुग्ण
६९२

▶️एकुण सक्रिय कोविड-१९ बाधित रुग्ण (अ + ब)
१२४७

अ) आजपर्यंतचा विलगीकरण सुविधेमधील रुग्णांचा अहवाल :-
सुविधा
आजचा अहवाल
प्रगतीपर अहवाल (दि.१३/०३/२०२०पासूनपुढे)

एकूण दाखल झालेले संशयीत रुग्ण संख्या (एकुण कोरोना चाचणी केलेली संख्या)
६८१०
१८२२६८१

एकुण पिं.चिं.मनपा कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या
२९४
२६६५०२

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!