Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : सोमवार, १२ एप्रिल २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.१२ एप्रिल २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सोमवार ( दि.१२ एप्रिल २०२१ ) रोजी २२२१ महानगरपालिका रुग्णालयात बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील २१८८ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील ३३ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २४३९ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

Google Ad

पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – ३६९
ब – ३५८
क – २४४
ड – ३५८
इ – २३७
फ – ३४६
ग – २२७
ह – २७०
एकुण – २१८८

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे १३ पुरुष – पिंपळे गुरव (४५,८७ वर्षे), रुपीनगर (७० वर्षे), चिखली (४८ वर्षे), पिंपरी (६५, ७२ वर्षे), कुंदननगर (७३ वर्षे), च-होली (७२ वर्षे), चिंचवड (६१ वर्षे), थेरगाव (५१ वर्षे), दिघी (५७ वर्षे), निगडी (६९ वर्षे), रहाटणी (६६ वर्षे), : ०८ स्त्री – किवळे (६४ वर्षे), काळेवाडी (४० वर्षे), थेरगाव (८५ वर्षे), चिखली (३८ वर्षे), आकुर्डी (७४ वर्षे), पिंपरी (७१,३२ वर्षे), पिंपळे गुरव (७४ वर्षे) येथील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०४ पुरुष- बिबवेवाडी (६५ वर्षे), मुळशी (७७ वर्षे), धानोरी (६५ वर्षे), खेड (६९ वर्षे), : ०९ स्त्री – औंध (७२ वर्षे), बावधन (७५ वर्षे), येरवडा (५५, ५७वर्षे), कोथरुड (४२, ७६ वर्षे), कात्रज (३९ वर्षे), खेड (६४ वर्षे), कोंडवा (६२ वर्षे) येथील रहिवासी आहे.

टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे. मागील २४ तासात १५ मृत्यु झालेले आहेत.

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे. 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

38 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!