Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : शुक्रवार, ३० एप्रिल २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.३० एप्रिल २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शुक्रवार ( दि.३० एप्रिल २०२१ ) रोजी महानगरपालिका रुग्णालयात २०४९ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील २००६ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील ४३ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २४८२ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

😷पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – २१४
ब – २९०
क – १६२
ड – ३८८
इ – २४४
फ – २३०
ग – २४६
ह – २३२
एकुण – २००६

Google Ad

▶️पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ३२ पुरुष – पिं . सौदागर ( ६६ वर्षे ) , चिंचवड ( ६१,३८,४४,६८,३ ९ , ४६,४५ वर्षे ) , आकुर्डी ( ३७ वर्षे ) , पिंपरी ( ४३ वर्षे ) , चिखली ( ७५.६१.५०,७३,३६ वर्षे ) , पिं . गुरव ( ६४.६२,७०,४५.७६ वर्षे ) , संत तुकारामनगर ( ३ वर्षे ) , यमुनानगर ( ३८ वर्षे ) , किवळे ( ५० वर्षे ) , भोसरी ( ५०.६ ९ वर्षे ) , काळेवाडी ( ५७ वर्षे ) , मोशी ( ५४ वर्षे ) , खराळवाडी ( ६१ वर्षे ) , दापोडी ( ६५ वर्षे ) , वाकड ( ७५ वर्षे ) , रहाटणी ( ७६ वर्षे ) , च – होली ( ७४ वर्षे ) १४ स्त्री- तळवडे ( ७ ९ वर्षे ) , पिं . गुरव ( ६५ वर्षे ) , निगडी ( ७७ , ४० वर्षे ) , रहाटणी ( ९ १ वर्षे ) , वाकड ( ६५ वर्षे ) , पिंपरी ( ४४.५७ वर्षे ) , दापोडी ( ७५ वर्षे ) , सांगवी ( ३७ वर्षे ) , भोमरी ( २१ , ७२ वर्षे ) , चिंचवड ( ७३ वर्षे ) , काळेवाडी ( ५६ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

▶️ पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण ३२ पुरुष – बोपाडी ( ६४ वर्षे ) , पुणे ( ४१,४८,५८.५३,५ ९ , ६२,७२ वर्षे ) , जुन्नर ( ७३,३७ वर्षे ) , खेड ( ३२,४२ वर्षे ) , आळंदी ( ७० वर्षे ) , मांजरी ( ४० वर्षे ) , माण ( ८३ वर्षे ) , आब्हारवाडी ( ३५ वर्षे ) , वाघोली ( २६ वर्षे ) , हाडपसर ( ६३,७० वर्षे ) , मुळशी ( ६७ वर्षे ) , धाणोरी ( ६ ९ वर्षे ) , देहुगाव ( ७०.६८.४० वर्षे ) , शिरोली ( ३५ वर्षे ) , रांजणगाव ( ४५ वर्षे ) , शिक्रापुर ( ४० वर्षे ) , कात्रज ( ६८ वर्षे ) , अहमदनगर ( ३१ वर्षे ) , वडगाव शेरी ( ६६ वर्षे ) , मुंबई ( ६० वर्षे ) ० ९ स्त्री- खेड ( ७३ वर्षे ) , पाषाण ( ६० वर्षे ) , विमाननगर ( ८० वर्षे ) , बावधण ( ५० वर्षे ) , हाडपसर ( ६२ वर्षे ) , बडगाव शेरी ( ७ ४ वर्षे ) , बालेवाडी ( ६७ वर्षे ) , धाणोरी ( ७० वर्षे ) , पुणे ( ४२ वर्षे ) येथील रहिवासी आहे .

टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे . मागील २४ तासात २३ मृत्यु झालेले आहेत .

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

48 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!