Google Ad
Editor Choice

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे येरवडा येथे जिल्हास्तरीय गुणगौरव पुरस्काराचे आयोजन

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.२६ नोव्हेंबर) : २६ नोव्हेंबर रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे येरवडा येथे जिल्हास्तरीय गुणगौरव पुरस्काराचे आयोजन भारतीय संविधान दिवस व 26 11 काळा दिवस यानिमित्ताने क्रीडा पोलीस आरोग्य शैक्षणिक व्यवसायिक संस्कृती इत्यादी क्षेत्रात ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले अशा मान्यवरांचा सत्कार व त्यांना जिल्हास्तरीय गुणगौरव पुरस्कार आणि आदरणीय जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह व सन्मानपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

या पुरस्काराचे आयोजक ह्यूमन राइट्स फाउंडेशन रिपब्लिकन मायनॉरिटी फेडरेशन ऑफ इंडिया यांनी केले होते तर मुख्य आयोजक सुनील साठे फिरोज खान (संस्थापक अध्यक्ष)भारतीय रिपब्लिकन मायनॉरिटीज फेडरेशन व विक्रम पवार (संस्थापक अध्यक्ष) ह्युमन राइट्स फाउंडेशन यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील साठे तर आभार प्रदर्शन फिरोज खान यांनी केले.

Google Ad

यांना मिळाला पुरस्कार :-

1) अरुण पवार 2) अनिल लोंढे 3) मृदुला महाजन 4) सूनिता फडके 5) ऐश्वर्या साठे 6) मनीषा जाधव 7) मनीषा पाटील 8) अनिल लोखंडे 9) लोकेश वारके 10) बाळासाहेब भोसले 11) मारुती पाटील 12) सुधा खोले 13) संदीप महाजन 14) शर्मिला वारके 15) रोहिदास बोऱ्हाडे 16) शामल शिंदे 17) राजेश इरले 18) इरा सोनवणे 19 ) कविता आल्हाट 20 ) संतोष म्हात्रे

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!