Google Ad
Editor Choice

वन्यजीव साप्ताहाचे औचित्य साधून … वन्यजीव पशु पक्षांकरिता रेस्क्यू व्हॅन चे मा. शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते लोकार्पण!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड मध्ये वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून 1ऑक्टोंबर 2021रोजी जखमी अवस्थेत सापडणार्या वन्य पशू पक्षी व प्राण्यान साठी वेळेवर औषधोपचार मिळावा या करीता रेस्कीव व्हॅन तयार करण्यात आली आहे. या व्हॅन मध्ये रेस्कीव साहित्या सोबत डॉक्टरांच्या मार्गदर्शना खाली प्रथमोपचार करण्यासाठी फस्टेड किट देखील ठेवण्यात आले आहे. सदर व्हॅन चा लोकार्पन मा श्री शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शंकरशेठ जगताप यांनी वन्य पशू पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या कार्याची स्तुती करत वन्यजीव वाचवने हि काळाची गरज आहे. झाडान सोबत हे वन्य प्राणी देखील वाचने खुप महत्वाचे आहे आणि ह्या प्राण्यांना वेळेवर योग्य तो औषधोपचार हे देखील तितकेच महत्वाचे आहे असे म्हणाले संस्थेच्या कार्यास लागणारी योग्य मदत करण्याचे देखील त्यानी अश्वासन दिले.

Google Ad

यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेखा बडदे, सचिव विनायक बडदे,कार्याध्यक्ष प्रमोद कांबळे, सभासद प्रविण पवार, अनिकेत निर्मळ, प्रसाद चाकनकर, अभिजीत वडपल्ली,रामेश्वर अंभोरे,अजय कसाब, गोपाल शिंदे, रोहन कचरे, नुतन मथुरे, पालवी बडदे, अंचल मोहिते, अक्षय जाधव, व्यंकटेश बडदे उपस्थित होते

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!