Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सद्यस्थितीत कार्यान्वीत असलेल्या Fever क्लिनिक व तपासणी केंद्रामध्ये वाढ … अशी असतील नवीन केंद्रे!

महाराष्ट्र 14 न्यूज , (दि .१२ जून २०२ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीचे कार्यक्षेत्रातील कोरोना आजाराच्या तिस – या संभाव्य येणा – या लाटेसंदर्भात ( Third wave of Corona ) घ्यावयची काळजी व तातडीने उपाययोजना करण्याकरीता महापालिकेच्या वॉर्डस्तरावर ३२ ठिकाणी Fever क्लिनिक व कोविड -१ ९ रॅपीड अॅन्टिजेन तपासणी , आर.टी.पी.सी.आर तपासणी केंद्र कार्यान्वीत करण्याबाबत मा.आयुक्त राजेश पाटील यांनी आदेश निर्गमित केलेले आहेत .

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सद्यस्थितीत कार्यान्वीत असलेल्या Fever क्लिनिक व कोविड -१ ९ रॅपीड अॅन्टिजेन तपासणी व आर.टी.पी.सी.आर तपासणी केंद्रामध्ये सोबत जोडण्यात आलेल्या तक्त्यानुसार वाढ करण्यात आलेली असून सदरची Fever क्लिनिक व कोविड -१९ रॅपीड अॅन्टिजेन तपासणी / आर.टी.पी.सी.आर तपासणी केंद्रे दि .११ जून २०२१ व दि .१२ जून २०२१ रोजी कार्यान्वीत करण्यात आलेली आहेत .

Google Ad

तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकिय विभागामार्फत आवाहन करण्यात येते की , पिंपरी चिंचवड शहरामधील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!