Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवडकरांची धाकधूक वाढली : शहरात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट!

🔴 नवी सांगवी फेमस चौक येथे 1 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे.
संपर्क : – 8️⃣9️⃣9️⃣9️⃣2️⃣8️⃣4️⃣8️⃣9️⃣5️⃣

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.०३ एप्रिल २०२१) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शनिवार ( दि.३ एप्रिल २०२१ ) रोजी २९०५ महानगरपालिका रुग्णालयात बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील २८३२ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील ७३ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर १८५४ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ११ पुरुष आकुर्डी ( ४४ वर्षे ) , निगडी ( ८ ९ वर्षे ) , पिंपरी ( ५८,८५,७६,७२,७८ बर्षे ) , वाल्हेकरवाडी ( ६० वर्षे ) , देहू आळंदी गेड ( ८४ वर्षे ) , चिखली ( ८२ वर्षे ) , मांगवी ( ५६ वर्षे ) ०४ स्त्री आकुर्डी ( ६८ वर्षे ) , किवळे ( ९ ५ वर्षे ) , काळभोर नगर ( ७५ वर्षे ) , चिंचवड ( ५० वर्षे ) येथील रहिवामी आहेत .

Google Ad

पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ स्त्री- विश्रांतवाडी ( ६५ , ७२ वर्षे ) येथील रहिवासी आहे .

टिप : आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे . मागील २८ नामात ७ मृत्यु झालेले आहेत .

🔴पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – ३५६
ब – ४२३
क – ३७८
ड – ३९९
इ – ३३६
फ – ३५५
ग – २९६
ह – २८९
एकुण – २८३२

🔴 नवी सांगवी फेमस चौक येथे 1 BHK फ्लॅट भाड्याने देणे आहे.
संपर्क : – 8️⃣9️⃣9️⃣9️⃣2️⃣8️⃣4️⃣8️⃣9️⃣5️⃣

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!