Google Ad
Editor Choice

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त थेरगाव ‘ग’ प्रभाग येथे रक्तदान शिबिर

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त थेरगाव ‘ग’ प्रभाग येथे रक्तदान शिबिर आयोजित केलेले होते. शिबिराचे उद्घाटन आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, वाय.सी.एम.रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.राजेंद्र वाबळे, प्रभाग अधिकारी रविकिरण घोडके, रक्त संक्रमण अधिकारी डॉ.शंकर मोसंलगी, रक्त पेढी सहाय्यक किशन गायकवाड, कार्यकरी अभियंता देवण्णा गट्टुवार, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे आदी उपस्थित होते. आज सुमारे ६४ बाटल्या रक्त रक्तपेढीत जमा झाले असल्याची माहिती डॉ.शंकर मोसंलगी यांनी दिली.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!