Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

भारतीय जनता पक्षाच्या वतीने जुनी सांगवीत श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून आनंदोत्सव!

महाराष्ट्र 14 न्यूज : परमवैभव प्राप्त असलेल्या हिंदुस्तानातील प्रत्येक हिंदुच्या आस्थेचा विषय असलेल्या प्रभु श्रीरामाचे अयोध्यानगरीतील मंदीराचे भुमिपुजन आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुभहस्ते झाले. देशातील अनेक पुजनीय , वंदनीय महानुभावांचे उपस्थितीत आजच्या या शुभमुहुर्तावर करण्यात आले .

संपुर्ण हिंदुस्तानातील श्रीरामभक्त हा एैतिहासिक क्षण आपल्या भक्तीभावाने एक उत्सव म्हणुन साजरा करीत आहेत.भारतीय जनता पक्ष ,पिंपरी चिंचवड शहराचे वतीने संपुर्ण शहरात अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे.

Google Ad

याच आनंदोस्तवाचा एक भाग म्हणुन जुनी सांगवी परिसरात याच शुभमुहूर्तावर प्रभु श्रीरामांच्या प्रतिमेचे पुजन , आरती तसेच नागरिकांना पेढे वाटप करण्यात आले . या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका शरदा हिरेन सोनवणे यांनी केले होते .यावेळी  महापौर उषा(माई)ढोरे, नगरसेवकमा संतोष कांबळे, नगरसेवक हर्षल ढोरे, जवाहर ढोरे, साई कोंढरे, धनंजय ढोरे, हिरेन सोनवणे आणि परिसरातील नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!