Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

BIG BREAKING : पिंपरी चिंचवड शहरातील १३६३ रुग्ण कोरोनाच्या विळख्यात … तर १५२७ रुग्ण कोरोना मुक्त!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शनिवार ( दि.१२ सप्टेंबर २०२० ) रोजी १४७१ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील १३६३ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील १०८ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर १५२७ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.

Google Ad

आज मृत झालेले रुग्ण यमुनानगर निगडी ( पुरुष ५२ वर्षे ) , भोसरी ( पुरुष ५७ वर्षे , पुरुष ( ३ वर्षे , पुरुष ५२ वर्षे ) , चिंचवड ( स्त्री ४५ वर्षे , पुरुष ६७ वर्षे , वय ६४ वर्षे ) , खराळवाडी ( पुरुष ३४ वर्षे ) , चिखली ( पुरुष ४० वर्षे , पुरुष ७० वर्षे ) , आकुर्डी ( पुरुष ८० वर्षे ) , रहाटणी ( पुरुष ७७ वर्षे ) , दिघी ( पुरुष ६५ वर्षे ) , च – होली ( पुरुष ७७ वर्षे ) , वाकड ( स्त्री ७१ वर्षे ) , काळेवाडी ( पुरुष ४० वर्षे ) , सांगवी ( स्त्री ५ ९ वर्षे ) , थेरगाव ( स्त्री ६२ वर्षे ) , भोर ( पुरुष ४७ वर्षे ) , देहुगाव ( पुरुष १४ वर्षे ) , येरवडा ( पुरुष ५० वर्षे , पुरुष ५९ वर्षे , वय ६६ वर्षे ) , हाडपसर ( पुरुष ५६ वर्षे ) , इंदापुर ( पुरुष ७ ९ वर्षे ) , पुणे ( पुरुष ५२ वर्षे , पुरुष ९ ० वर्षे ) , जुन्नर ( वय ८० वर्षे ) , नानगलवाडी ( पुरुष ५५ वर्षे ) , खेड ( खी ६० वर्षे , स्त्री ५० वर्षे ) , कसबापेठ पुणे ( पुरुष ५४ वर्षे ) , खारपुडी बु . ( स्त्री ८० वर्षे ) , शिवणे ( पुरुष ३६ वर्षे ) , धानोरी ( पुरुष ६६ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!