Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड दापोडी विभागातील भूमी कन्या महिला आघाडीच्या … शिवसेनेच्या युवा नेत्या ‘सुषमा शेलार’ यांनी घेतली आयुक्तांची नदी जल प्रदूषण व ब्लू लाईन अतिक्रमण कारवाई संदर्भात थेट-भेट

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ सप्टेंबर) : पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी , पिंपळे गुरव परिसराला जोडणाऱ्या नदी पुला कडील अनधिकृतपणे व कृत्रिमरीत्या नदीपात्र अरुंद करून बलाढ्य प्रमाणात भंगार व इतर व्यवसाय स्थापित करून अवाजवी वास्तव निर्माण झाले आहे, परिणामी नदी व नदीपात्राचा अवैध्य असा वापर सुरु करून मनमानी माजवून कचरा व घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. परिणामी नदीची व नदीकाठची रहिवाशी वस्तीची दुर्दशा हा वाहणारा कचरा, कृत्रिमरीत्या व्यवसाय फायद्यासाठी केलेले नदी व नदीपात्राचे केलेले अरुंदीकरण हा कदाचित एकाच ठिकाणचा बोजा दुसऱ्या ठिकाणी त्रासदायक ठरत आहे.

Google Ad

दापोडी हा परिसर दोन नदींच्या संगमाच्या काठावर आहे. व्यवस्थापानाच्या अभावी नदीचे व्यासपीठ धोकादायक पद्धतीने वाढत आहे. यासंदर्भात भविष्यात दापोडीकरांना नेहमी प्रमाणे पुराचा धोका निदर्शनास येत आहे.

सदर विषयाचे गांभीर्य चर्चेत घेऊन खासदार श्रीरंगअप्पा बारणे¸ मा. आमदार गौतम चाबुकस्वार यांनी पाहणी करून सामाजिक कार्यकर्त्या शिवसेना महिला आघाडीच्या सुषमा अजित शेलार यांच्या मार्फेत हा प्रश्न पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याशी भेट घेऊन निदर्शनास आणून दिले.

सदर चर्चेमध्ये सक्तीची कारवाई १ महिन्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश पाटील यांनी आश्वासन दिले. वास्तविक हे काम नगरसेवक यांचे असून त्रुटीपाई सामाजिक कार्यकर्ता शिवसेना महिला आघाडीच्या सौ.सुषमा अजित शेलार यांनी आमदार व खासदार यांच्या सानिध्यात दापोडी करांची कलकल आयुक्तांकडे आज (०२सप्टेंबर) रोजी यशवी रित्या पोहचवली.

आता दापोडीकरांसाठी आयुक्त काय भूमिका घेतात, हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!