Google Ad
Editor Choice

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा ठरतोय समाजकारणाचा केंद्रबिंदू

महाराष्ट्र 14 न्यूज : नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रसरकारच्या यशश्वी ७ वर्षपूर्ती निमीत्ताने भारतीय जनता पार्टी ओबीसी युवक मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने चिखली येथील विकास अनाथ आश्रमात धान्य वाटप करण्यात आले. कोरोणाच्या महामारीत अनेक अनाथालय मदतीपासुन वंचित राहीली आहेत.

समाजात काम करत असताना आपण समाजाच काहीतरी देण लागतो ही भावना मनामध्ये ठेवून ओबीसी युवक मोर्चाचे अध्यक्ष राजेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या टिमने कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रम प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख वीणाताई सोनवलकर नगरसेवक दिनेश भाऊ यादव भाजप ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष ऋषिकेश भाऊ रासकर, युवा नेते विकास साने

Google Ad

सरचिटणीस कैलास सानप, योगेश आकुलवार, शंकर लोंढे ,अभिषेक कर्पे ,योगेश मोरे, सचिन मदने नफीस खान शशिकांत पुंड चेतन भाऊ पंडित श्रुतिका पुंड गोरोबा शेळके आकाश भालेकर श्रेयश गुंड आकाश कळमकर आधी भाजप ओबीसी मोर्चा चे कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नितीन साळी सर यांनी केले.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!