महाराष्ट्र 14 न्यूज : मौजे पराडा येथील विठोबा वाडेकर आपल्या मुलीला भेटण्यासाठी गेला होता व त्या नंतर तो तपासणी नंतर पॉझिटिव्ह निघाला असून मौजे पराडा येथील गावातील नागरिकांमध्ये भितिंचे वातावरण निर्माण झाले आहे व निघालेल्या पॉझिटिव्ह व्यक्तीला भेटण्यासाठी गेलेल्या काही पराडा येथील नातलगांना खालील प्रमाणे वलखेडा तालुका अंबड येथील शासकीय प्राथमिक केन्द्रावर कॉरनटाईन केले आहे
संपर्कात आलेले व्यक्ती खालील प्रमाणे सुरेश ऊत्तम वाघमारे , सुमनताई अशोक वाघमारे, आयेध्या सलहारी लहाने, गणेश सलहारी लहाने, सखाहरी प्रकाश लहाने या लोकांना कॉरनटाईन करण्यात आलेची माहिती मौजे पराडा येथील सरंपच राधाकिसन भाऊ जराड पराडा येथील ग्रामपंचायत ग्रामसेवक प्रविण पगारे मौजे पराडा येथील डॉ पठाण यांनी ही माहिती दिली आहे
प्रतिनिधी :- गणेशराव पाटील पाटोळे
28 Comments