Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

सांगावीच्या स्मशानभूमीत कोरोनाच्या काळात ‘राजू सावळे’ यांच्याकडून माणुसकीचे अनोखे दर्शन … आणि महानगरपालिकेनेही दाखवली कामाची तत्परता!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ एप्रिल) : सांगवीतील गॅस शवदाहिनी गुरुवारी दि.२२/४/२०२१ रोजी सांयकाळी ६:१५ वाजता बंद पडली breakdown झालेली गॅस शवदाहिनी बंद पडली दोन ते तीन नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते मनसेचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष राजू सावळे यांना फोन केले, काही वेळातच सावळे हे या ठिकाणी पोहचले व त्यांनी सदर गोष्टीची माहिती घेतली बर्नल नादुरूस्त असल्याने गॅस दाहिनी बंद आहे असे त्यांना समजले.

लाकडावर अंतविधी करायला महानगरपालिकेने परवानगी दिली आहे परंतु त्याकरिता ही जागा उपलब्ध नव्हती. त्याठिकाणी तीन अंत्यसंस्कार होऊन शव जळताना दिसत होते, त्यामुळे अंतविधीला वेळ लागू शकतो हे लक्षात आल्याने सावळे यांनी त्वरित पुणे महानगरपालिकेच्या औंध स्मशानभुमी येथे फोन करून सांगवी येथुन काही शव सुलोचना जाधव, काळभोर,कांबळे, नानासाहेब जाधव,चार शव अंतविधीची औंध येथे व्यवस्था केली.

Google Ad

तसेच सांगवी येथील बंद पडलेली गॅस दाहिनीची तक्रार त्वरीत “ह” प्रभाग कार्यकारी अभियंता विद्युत विभाग धुमाळ यांना कळवले. दुरूस्त करणारे वेळ लागणार होता मेटेनसचे कामगार येण्या अगोदरच येथिल तीन शिपचे ॲापरेटर रवी, रोहिदास, सोमनाथ तीघेही आले व इतर कामगार यांनी युध्द पातळींवर आवश्यक ते काम पुर्णपणे सर्व दुरुस्तीचे काम करुन कार्यान्वित करण्यात आली आहे, व यात आत्ता सध्या कोणती अडचण नाही, ‘राजू सावळे’ यांनी केलेल्या या कार्यतत्पर धावपळीमुळे रुग्णांच्या कुटुंबियांची व मृत्यू नंतर होणाऱ्या मृतदेहाची परवड तरी थंबण्यास मदत होईल हे मात्र नक्की!

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!