Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिं.चिं.मनपा व स्मार्टसिटी यांच्या संयुक्त विध्यमाने सॅप्लिंग प्लॅन्टेशन ड्राईव्ह उपक्रमांतर्गत पिंपळे सौदागर येथे वृक्षारोपण

महाराष्ट्र 14 न्यूज : पिं.चिं.मनपा व स्मार्टसिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या सॅप्लिंग प्लॅन्टेशन ड्राईव्ह उपक्रमांतर्गत पिंपळे सौदागर येथील नियोजित योगा पार्क मधे आज दि.२ ऑक्टोबर २०२० रोजी आमदार लक्ष्मण जगताप, महापौर ऊषा उर्फ़ माई ढोरे,सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, नगरसेविका निर्मलाताई कुटे, नगरसेवक शत्रुघ्न बाप्पु काटे, नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेविका माधवी राजापुरे, चंदा लोखंडे, जयनाथ शेठ काटे (उपाध्यक्ष-पवना सह.बॅंक), नगरसेवक विठ्ठल नाना काटे, कुंदाताई भिसे,(सरचिटणीस-भा.ज.पा महिला मोर्चा), संजय कुटे, संजय भिसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे, राजू लोखंडे, माजी स्थायी समितीचे अध्यक्ष राजेंद्र राजापुरे, धनंजय भिसे स्मार्ट सिटी विभागाचे अधिकारी भालकर , सेठिया, कोल्हे तसेच शिर्के कंपनीचे लवांड उपस्थित होते.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!