Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

नवी सांगवी येथे चोरट्यांनी सहा लाख २५ हजारांचा ऐवज केला लंपास!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवी येथे घरात शिरलेल्या चोरट्याने बेडरूममधील लाकडी कपाटातील सव्वा लाखांचा ऐवज चोरी केला . चोरट्यांनी घरातील लाकडी कपाटातून २३ तोळे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना नवी सांगवी येथे घडली . संगीता अजित कांकरिया ( रा . नवी सांगवी ) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे . कांकरिया यांच्या घराचा दरवाजा उघडा असताना चोरटा घरात शिरला .

घराच्या बेडरूममधील लाकडी कपाटात ठेवलेले पाच लाख ८१ हजार पाचशे रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व चाळीस हजारांची रोकड असा सहा लाख २१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला . या बाबत शनिवारी १७ ऑक्टोबर ला फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत .

Google Ad

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

58 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!