Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरव मधून वेश्या व्यवसाय करणाऱ्या १६ नायजेरियन तरुणींना सामाजिक सुरक्षा पथकानं सापळा रचून घेतलं ताब्यात … ४ महिला करत होत्या ग्राहकांना पुरवठा!

महाराष्ट्र 14 न्यूज : शहरातील पिंपळे गुरव परिसरात मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. या भागातून वेश्या व्यवसाय करणाऱ्या 16 नायजेरियन तरुणींना सामाजिक सुरक्षा पथकानं सापळा रचून ताब्यात घेतलं आहे. 4 महिला या तरुणींचा ग्राहकांना पुरवठा करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या कारवाईबाबत सहाय्यक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी माहिती दिली आहे. संबंधित महिला आणि तरुणींविरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

78 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!