Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड शहर व पार्थ पवार फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबीर

महाराष्ट्र 14 न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड शहर व पार्थ पवार फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ६३ नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात निर्माण झालेल्या रक्ताच्या तुडवड्यामुळे रक्तदान केले.

त्याप्रसंगी आयोजक नगरसेवक राजाभाऊ बनसोडे तसेच उद्घाटन प्रसंगी शहराध्यक्ष संजोगभाऊ वाघेरे पाटील उपमहापौर तुषार हिंगे माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल नाना काटे माजी महापौर योगेश बहल प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे प्रवक्ते फजल शेख नगरसेविका स्वाती माई काटे संजय कणसे (स्विकृत नगरसेवक पिं.चिं.) शहर उपाध्यक्ष शेखर काटे

Google Ad

उपाध्यक्ष जन्नतबी अजय जाधव सय्यद,प्रभाग अध्यक्ष फमिदा शेख अल्पसंख्याक उपाध्यक्ष मझर खान, नारायण गायकवाड,मामा लांडगे,पाॅल नायर,अॅलेक्स विल्यम,विटसम जोसफ, दिलीप बारगुजे,राघूआण्णा पुजारी,सदगुरू काटे,रवि कांबळे,बंटी मुजावर,दिपक साळवे,महेश झपके व मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!