Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

दिलासादायक – पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : रविवार ११ ऑक्टोबर २०२०

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रविवार ( दि. ११ ऑक्टोबर २०२० ) रोजी ३६४ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून पिंपरी चिंचवड शहरातील ३५२ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील १२ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ३८३ रुग्ण हे कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे १० पुरुष – पिंपळे सौदागर ( ६ ९ वर्ष ) , थेरगाव ( ६० वर्ष ) , काळेवाडी ( ६४ वर्ष ) , आकुर्डी ( ७ ९ वर्ष ) , नेहरुनगर ( ८० वर्ष ) , मोरवाडी ( ५१ वर्ष ) , रहाटणी ( ५० वर्ष ) , निगडी ( ७२ वर्ष , ४ ९ वर्ष ) , चिंचवड ( ८ ९ वर्ष ) ५ स्त्री- नेहरुनगर ( ६५ वर्ष ) , भोसरी ( ६६ वर्ष ) , आकुर्डी ( ७४ वर्ष ) , चिखली ( ४ ९ वर्ष ) , चिंचवड ( ६८ वर्ष ) येथील रहिवासी आहेत .

Google Ad

पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे १० पुरुष – रायगड ( ६१ वर्ष ) , कामशेत ( ४० वर्ष ) , अहमदनगर ( ५२ वर्ष ) , खेड ( ४८ वर्ष , ७२ वर्ष ) , आळंदी ( ५५ वर्ष ) , धनकवडी ( ५८ वर्ष ) , कात्रज ( ७१ वर्ष ) , फुरसुंगी ( ३० वर्ष ) , गोखले नगर ( ६५ वर्ष ) , ३ स्त्री- देहुरोड ( ७१ वर्ष ) , देहुगाव ( ५५ वर्ष ) शिरगाव ( ७० वर्ष ) , रहिवासी आहे .

पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!