Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

सामाजिक भान जपत सेवेन्थ डे अॅडव्हेन्टीस्ट तमिल चर्च पिंपळे गुरव यांच्यामार्फत … ग्लोबल युथ डे उत्साहात साजरा

महाराष्ट्र 14 न्यूज : सेवेन्थ डे अॅडव्हेन्टीस्ट तमिल चर्च पिंपळे गुरव यांच्यामार्फत ग्लोबल युथ डे उत्साहात व अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. तारा सोफोष धडफळे सेंटर पिंपळे गुरव या ठिकाणी तेथील अनाथ लहान मुलांना जीवनावश्यक वस्तू व धान्य कपडे फळे इत्यादी वस्तू देण्यात आल्या.

सांगवी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर यांच्या हस्ते तेथील अधिकारी वर्गांना या वस्तू सुपूर्द करण्यात आल्या. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या काळात हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध रीतीने सोशल डिस्टन्स पळून करण्यात आला.

Google Ad

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जस्सू राज आय्य दुराई तर आभार प्रदर्शन कमला स्वामी यांनी केले . तर कार्यक्रमाचे आयोजन जॉन अब्राहम, कॅथरीन जसुराज , जॉईस अब्राहम , ग्लॅडीस अब्राहम , निकिता पिल्लाई , चेल्लीमा अब्राहम ,यांनी केले होते .

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!