Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स … सोमवार, २२ मार्च २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज, (२२ मार्च २०२१) :-राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून पिंपरी चिंचवड आणि पुण्यात हे प्रमाण लक्षणीय आहे. शाळा आणि महाविद्यालयं बंद असूनही कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सोमवार( दि.२२ मार्च २०२१ ) रोजी ११८९ महानगरपालिका रुग्णालयात बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील ११८७ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील ०२ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ८४६ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

Google Ad

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०७ पुरुष चिंचवड ( ८७ वर्षे ) , चिखली ( ७५ वर्षे ) , दिघी ( ४५ वर्षे ) , विकासनगर , देहूरोड ( ७२ वर्षे ) , मोशी ( ७२ वर्षे ) , पिंपरी ( ५८ वर्षे ) , पिंपळे निलख ( ६७ वर्षे ) ० ४ स्त्री- भोसरी ( ८ ९ वर्षे ) , चिंचवड ( ७५ वर्षे ) , नेहरुनगर ( ७० वर्षे ) , भोसरी ( ६४ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०४ पुरुष – जुन्नर ( ७४ वर्षेषे ) , आंबेगाव ( ८५ वर्षे ) , चाकण ( ६५ वर्षे ) ०१ स्त्री- देहूरोड ( ६५ वर्षे ) येथील रहिवासी आहेत टिप : – आधी मृत झालेल्या केसेस आज कळविल्यामुळे मृत्युचा आकडा वाढलेला दिसून येत आहे . मागील २४ तासात ०२ मृत्यु झालेले आहेत .

पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – १६५
ब – १८६
क – १५७
ड – १८३
इ – १४४
फ – १३६
ग – १३०
ह – ८६
एकुण – ११८७

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!