Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

सेवानिवृत्त कर्मचा-यांनी आपल्या प्रामाणिकपणा , शिस्त व सचोटीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अस्तित्व टिकवून ठेवले … महापौर ‘माई ढोरे’

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि . ३० सप्टेंबर २०२०) : सेवानिवृत्त कर्मचा – यांनी आपल्या प्रामाणिकपणा , शिस्त व सचोटीने महानगरपालिकेचे अस्तित्व टिकवून ठेवले त्याबद्दल सेवानिवृत्त कर्मचा – यांचे आभार मानुन महानगरपालिकेतील काम करणा – या कर्मचा – यांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे मत महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केले . माहे सप्टेंबर २०२० अखेर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त व स्वेच्छा सेवानिवृत्त होणा – या कर्मचा यांचा सत्कार महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज दि .३० सप्टेंबर २०२० रोजी करण्यात आला .

यावेळी कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप , माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक , कर्मचारी महासंघ अध्यक्ष अंबर चिंचवडे , पदाधिकारी अविनाश ढमाले , बाळासाहेब कापसे , गणेश भोसले , अविनाश तिकोणे उपस्थित होते . नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा – यांमध्ये – डॉ . वीणादेवी गंभीर , जेष्ठ वैद्यकीय अधिकारी , तालेरा रुग्णालय , अलका लोंढे , उपलेखापाल , मु.ले.प.कार्यालय , विजय अवचट , मुख्य लिपिक , कायदा विभाग , सुचिता यादव , उपशिक्षिका , प्राथमिक शाळा

Google Ad

रेहाना खतिब , सहाय्यक शिक्षक , माध्यमिक शिक्षण विभाग , देवानंद घुगे , वीजतंत्री , ब क्षेत्रीय कार्यालय , दत्तात्रय गाजर , वाहन चालक , विद्युत मुख्य कार्यालय , शामकांत हिंगे , वाहन चालक , ग क्षेत्रीय कार्यालय , द्रौपदी सावंत , मुकादम , अ क्षेत्रीय कार्यालय , चित्रा बालवडकर , मुकादम , ब क्षेत्रीय कार्यालय , विवेकानंद काळेल , रखवालदार , अब्दुलगफार खान , मजूर , क्रीडा विभाग , बाबासाहेब शितोळे , मजूर , ह क्षेत्रीय कार्यालय यांचा समावेश आहे . तर स्वेच्छा सेवानिवृत्त होणा – यांमध्ये – सुभाष शिंदे , मुख्य लिपिक , क क्षेत्रीय कार्यालय , बेबी मोरे , उपशिक्षक , गौस सय्यद , वीजतंत्री , अ क्षेत्रीय कार्यालय

रंजना गांधीले , मुकादम , अ क्षेत्रीय कार्यालय , बेबी राखपसरे , सफाई कामगार , ह क्षेत्रीय कार्यालय , देवम्मा धोत्रे , सफाई कामगार , फ क्षेत्रीय कार्यालय , उषा कापसे , सफाई कामगार , ड क्षेत्रीय कार्यालय , बाळु सातपुते , सफाई सेवक , अ क्षेत्रीय कार्यालय , मदन मोटा , सफाई सेवक , ब क्षेत्रीय कार्यालय , मारुती थोरवे , कचरा कुली , ड क्षेत्रीय कार्यालय , दिपक खासनिस , कचरा कुली , अ क्षेत्रीय कार्यालय , मोहन सुरवसे , कचरा कुली , फ क्षेत्रीय कार्यालय यांचा समावेश आहे . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Tags
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!