Google Ad
Editor Choice Pune

Pune : महिलेच्या पोटाला बंदूक लावून अज्ञात चोरट्यांनी लांबविला एक लाख वीस हजारांचा सोन्याचा ऐवज!

महाराष्ट्र 14 न्यूज : भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिन्मय देशमुख , वय -३२ , रा.बिबवेवाडी , पुणे हे दि .२७ सप्टेंबर रोजी रात्रौ ००/३० वा.मुंबई – बेंगलोर हायवेवर साताराकडुन पुणे बाजुचे दिशेने कात्रज नवीन बोगदयापासुन आपल्या पत्नीसह कार मधुन जात असताना , देशमुख हे लघुशंकेसाठी थांबले होतेे.

यावेळी दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवरून पाठीमागुन त्यांचे जवळ येवुन ,चिन्मय देशमुख यांचे पत्नीचे पोटाला बंदुक लावुन , त्यांचेकडे पैशाची मागणी करून , चोरट्यांनी त्यांचे पत्नीकडील दोन सोन्याच्या अंगठया व मनगटी घडयाळ असा एकुण १,२०,००० / – रू किचा ऐवज जबरदस्तीने हिसका मारून , तोडुन चोरून नेला आहे . या चोरी प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पाटील हे तपास करतआहेत.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

17 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!