Google Ad
Editor Choice Maharashtra

PUNE : एमकेसीएल ( MKCL )तर्फे विनामूल्य सराव … २६ हजार विद्यार्थ्यांनी घेतला लाभ!

महाराष्ट्र 14 न्यूज : अकृषी विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा बहुपर्यायी – वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरुपात संगणक किंवा स्मार्टफोनवर ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत . विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित अर्थात एमके सीएलद्वारे ( मॉक ) ऑनलाइन परीक्षेची विनामूल्य सराव http://mockexams.mkcl.org

या वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे . गेल्या तीन दिवसात राज्यातील २६ हजार विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे . इच्छुक विद्यार्थी संगणक किंवा स्मार्टफोनद्वारे या वेबसाईटवर माहिती देऊन नोंदणी करून कितीही वेळा ऑनलाइन परीक्षेचा सराव करू शकतात . ही विनामूल्य सराव सुविधा ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत उपलब्ध असेल .

Google Ad
Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!