Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

Pune : मित्रानेच केला मैत्रिणीवर पर्वतीच्या जंगलात बलात्कार … नंतरही तरुण देत होता त्रास!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुण्यात बलात्काराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दोन दिवसांपूर्वीच पुण्यात घडलेल्या बलात्काराच्या घटनेने पुणे हादरले होते. दरम्यान पुन्हा बलात्कारच्या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे. मैत्रीचा फायदा घेत पुण्यात बलात्काराची घटना घडली आहे. दोघांची ओळखीतून मैत्री झाली होती. सदर तरुणाने पीडित तरुणीला रात्री दहा वाजता पर्वती टेकडीवर भेटण्यासाठी बोलावून घेतले आणि तरुणाने तिच्यावर बलात्कार केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

दरम्यान सदर तरुणाने तरुणीवर बलात्कार केल्यानंतर तो सदर तरुणीला त्रास देत होता. आणि तरुणाकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर तिने पोलिसांकडे धाव घेऊन घेतली आणि आपली कैफियत पोलिसाकडे मांडली असता याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे.

Google Ad

सदर बालात्कारची घटना २४ नोव्हेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास पर्वती टेकडीच्या जंगलात ही घडली आहे. याप्रकरणी अटक केलेल्या तरुणाचे नाव योगेश मोहन मंद्रे (वय २२, रा. निखील पार्क, माणिकबाग ) असे आहे. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

54 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!