Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहर दापोडी शिवसेनेच्या वतीने … नाताळच्या निमित्ताने लहान मुलांच्या ऑनलाइन गायन स्पर्धा!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड शहर शिवसेना दापोडी आयोजित नाताळाच्या निमित्त लहान मुलांच्या ऑनलाइन गायन स्पर्धा पिंपरी चिंचवड मध्ये घेण्यात आल्या. सध्या कोरोना या महामारीचा संसर्ग असताना सुध्दा लहान मुले सण साजरा करण्यात व्यस्त असतात आशा आनंदी मुलांनी आपले गायन साजरे केले. या स्पर्धेचे उदघाटन नितीन र्गोडे व विजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रथम क्रमांक हालेलुया संडे स्कुल दापोडी- जोशवा विल्यम शारोन स्टीफन आरोमा विल्यम लवी विल्यम केवीन सिंग आजेक सिंग ओबेद सिंग, तसेच दुतीय क्रमांक- बेथलेम संडे स्कुल जोया शेठ राणी विधाते रिंकु जाधव लवीना चार्लि, तृतीय क्रमांक- सरस्वती अनाथ आश्रम आयुष् जलनिला विवेक वाधरी गौरव सुरवसे शुभम जाधव सार्थक वाळुंज या स्पर्धेकांना संजय काटे (मा.नगरसेवक पिं.चिं.) व गोपाळ मोरे (युवा नेता )यांच्या शुभहस्ते भव्य चषक व मेडल देऊन गौरविण्यात आले.

Google Ad

यावेळी मुलांना केक व गिफ्ट देऊन नाताळ आनंदाने साजरा करावा यासाठी देण्यात आला. या वेळी राजु वाळुंजकर बाळासाहेब जगदाळे जलाल शेख दिलिप निकाळजे कमलेश पिल्ले अमर खंडागळे सुत्रसंचालन अजय मोरे आभार मनोज उत्पार यांनी मानले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!