Google Ad
Editor Choice india

Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा , म्हणाले …

महाराष्ट्र 14 न्यूज : माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि खासदार शरद पवार यांचा आज ८० वा वाढदिवस, या निमिताने संपूर्ण देशभरातून आणि तर राज्यभरातून शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होता आहे. त्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा खासदार शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करून म्हणतात की, ‘शरद पवार यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, तुम्हाला चांगले निरोगी आरोग्य लाभो, दीर्घआयुषी व्हावा, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

116 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!