Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहरातील ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा राहणार बंद … आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आदेश!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोविड १९ च्या रुग्णांच्या संख्यामध्ये होत असलेली वाढीची परिस्थिती लक्षात घेता दि . १३ डिसेंबर २०२० अखेर पर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमधील ९ वी ते १२ वी पर्यंतच्या सर्व शाळा / महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता . परंतु पिंपरी चिंचवड शहरातील कोविड १९ च्या रुग्णांच्या संख्येमध्ये होत असलेली वाढीची परिस्थिती लक्षात घेता दि . ०३ जानेवारी २०२१ अखेर पर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमधील ९ वी ते १२ वी पर्यंतच्या सर्व शाळा / महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कळविले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील शाळा सुरु करण्या संदर्भातील या आदेशान्वये ९ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्याविषयी यापुर्वी निर्गमीत करण्यात आलेला आदेशाची मुदतीत वाढ करुन महानगरपालिका क्षेत्रातील शाळा व महाविद्यालय दि . ०३ जानेवारी २०२१ अखेर पर्यंत बंद ठेवण्याविषयी आयुक्तांनी आदेश निर्गमित केले आहेत. दरम्यानच्या कालवधीमध्ये दि . १० नोंव्हेबर २०२० रोजीच्या शासन परिपत्रकामधील परिशिष्ठ – अ व परिशिष्ठ – ब मधील अटी व शर्तीची पुर्तता सर्व मुख्याध्यापक व शाळा प्रशासनाने काटेकोरपणे पुर्ण करुन घेण्यात यावी . असेही या आदेशात म्हटले आहे.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

102 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!