Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

जय हिंद समाज मंदिर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कामगार संघ यांच्या तर्फे लालटोपीनगर येथे ‘अण्णाभाऊ साठे’ यांची जयंती साजरी!

महाराष्ट्र 14 न्यूज : लालटोपीनगर मोरवाडी येथील जय हिंद समाज मंदीर , लोकशाहीर आण्णाभाऊ साठे कामगार संघ यांच्या तर्फे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर श्री तुषार हिंगे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री रामदास लुक्कर, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे पिंपरीशहर अध्यक्ष श्री दिपक भोजने , समाजाचे युवा नेते अविनाश शिंदे, उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अलिम आतार, किशोर शिंदे, महेश गायकवाड, निलेश सुर्यवंशी, संजु होसमनी,ओकांर गायकवाड, संग्राम कांबळे, अनिल बनसोडे, अयुब शेख उपस्थित होते

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!