Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स : मंगळवार ६ ऑक्टोबर २०२०

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवार ( दि. ६ ऑक्टोबर २०२० ) रोजी ५३३ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून यात पिंपरी चिंचवड शहरातील ४४९ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून शहारा बाहेरील ८४ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून या सर्वांवर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर ८८२ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आज पिंपरी चिंचवड हद्दीतील मृत झालेले करण है ० ९ पुरुष -मोशी ( ४० वर्षे ) , रावेत ( ५८ वर्षे ) , चिंचवड ( ६२ वर्षे ) , चिखली ( ४४ वर्षे ) , आकुर्डी ( ७० वर्षे ) , दिघी ( ८८ वर्षे ) , कासारवाडी ( ६० वर्षे ) , किवळे ( ७४ वर्षे ) , पिंपळे सौदागर ( ५८ वर्षे ) ०५ स्त्री – चिंचवड ( ६३ वर्षे , १८ वर्षे ) , किवळे ( ५७ वर्षे ) , आकुर्डी ( ७४ वर्षे ) , कुदळवाडी ( २४ वर्षे ) , येथील रहिवासी आहेत .

Google Ad

पिंपरी चिंचवड हद्दीबहेरील रहीवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०८ पुरुष- कुरुळी ( ७८ वर्ष , ५ वर्ष ) , भवानी पेठ ( ३९ वर्ष ) , हिंगोली ( ६० वर्ष ) , सातारा ( ५६ वर्ष ) , धानोरी ( ७३ वर्षे ) , मुंढवा ( ६५ वर्षे ) , खेड ( ४० वर्ष ) ०१ स्त्री हडपसर ( ५६ वर्ष ) येथील रहिवासी आहे .

माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत आज अखेर १३१८ पथकांद्वारे २२१६१५ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये -२०८४ व्यक्तींच्या घशातील नमुन्यांची तपासणी केली असता ५०२ व्यक्ती कोवीड पॉझिटीव्ह आढळून आलेल्या आहेत .

पावसाळा असल्यामुळे वैद्यकिय विभाग , पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त ( Extra ) मास्क जवळ बाळगावा .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

414 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!