Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स – मंगळवार, १० नोव्हेंबर २०२०

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवार ( दि. १० नोव्हेंबर २०२० ) रोजी १०८ पिंपरी चिंचवड शहरातील ७६ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून उपचार सुरू आहेत. तर १५१ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०४ पुरुष – चिंचवड ( ७५ वर्षे ) , आकुर्डी ( ४१ वर्षे ) , निगडी ( ६४ वर्षे ) , भोसरी ( ६६ वर्षे ) येथील रहिवासी आहेत . पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – देहुगाव ( ५४ वर्षे ) , शिरुर ( ६४ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

Google Ad

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!