Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स … मंगळवार, १ डिसेंबर २०२०

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मंगळवार ( दि. १,डिसेंबर २०२० ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील २२० रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २२२ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड हद्दीमधील यापुर्वी मृत झालेले रुग्ण परंतु आज माहिती प्राप्त झालेले हे ०७ पुरुष – चिंचवड ( ६१ वर्षे ) , निगडी ( ६ ९ वर्षे ) , पिंपळे गुरव ( ६५ वर्षे ) , रहाटणी ( ६३ वर्षे ) , पिंपरी ( ६० वर्षे ) , संत तुकारामनगर ( ९ ० वर्षे ) , भोसरी ( ९ ० वर्षे ) ०२ स्त्री – चिंचवड ( ५० वर्षे ) , भोसरी ( ६० वर्षे ) येथील रहिवासी आहेत . पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात यापुर्वी मृत झालेले रुग्ण तसेच आज माहिती प्राप्त झालेले हे ०१ पुरुष – रासे ( ८६ वर्षे ) ०१ स्त्री- जुन्नर ( ७५ वर्षे ) येथील रहिवासी आहेत . टिप : – पिंपरी चिंचवड हद्दीमधील मागिल २४ तासात कोविड -१९ आजाराने मृत्यु झालेले रुग्ण संख्या ०० एवढी आहे . तसेच या पुर्वी झालेल्या ० ९ मृत्युंची माहिती आज प्राप्त झाल्यामुळे अपडेट केली आहे .

Google Ad

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

66 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!