Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिं चिं मनपाच्या विधी , महिला व बाल कल्याण , शहर सुधारणा , कला क्रीडा साहित्य व सांस्कृतिक समिती आणि शिक्षण समितीवर सदस्यांची आज नियुक्ती

महाराष्ट्र 14 न्यूज , दि . १३ ऑक्टोबर २०२० : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विधी , महिला व बाल कल्याण , शहर सुधारणा , कला क्रीडा माहित्य व सांस्कृतिक समिती आणि शिक्षण समितीवर सदस्यांची आज महानगरपालिकेच्या मर्वमाधारण सभेत नियुक्ती करण्यात आली . सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा उर्फ माई ढोरे होत्या . निवड झालेल्या नगरसदस्यांची नावे समिती आणि पक्ष निहाय असे आहेत –

🔴विधी समिती :-

Google Ad

स्वप्नील कपिल म्हेत्रे , वसंत प्रभाकर बोगटे , संगीता राजेंद्र भोंडवे , सुजाता सुनिल पालांडे , सीमा दत्तात्रय चौगुले ( भारतीय जनता पार्टी ) , अनुराधा देविदास गोफणे , सुलक्षणा राजू धर , पौर्णिमा रविंद्र सोनवणे ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) , अमित राजेंद्र गावडे ( शिवसेना )

🔴महिला व बाल कल्याण समिती :-

योगिता ज्ञानेश्वर नागरगोजे , सविता बाळकृष्ण खुळे , चंदा राजू लोखंडे , माधवी राजेंद्र राजापुरे . निर्मला मनोज गायकवाड ( भारतीय जनता पार्टी ) , गीता सुशील मंचरकर , निकिता अर्जुन कदम , मंगला अशोक कदम ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) , अश्विनी गजानन चिंचवडे ( शिवसेना )

🔴शहर सुधारणा समिती :-

साधना अंकुश मळेकर , प्रा . सोनाली दत्तात्रय गव्हाणे , अनुराधा गणपत गोरखे , सुनिता हेमंत तापकीर , शारदा हिरेन सोनवणे ( भारतीय जनता पार्टी ) , वैशाली ज्ञानदेव घोडेकर , संगीता प्रभाकर ताम्हाणे , प्रज्ञा महेश खानोलकर ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) , सचिन सुरेश भोसले ( शिवसेना )

🔴कला क्रीडा साहित्य व सांस्कृतिक समिती :-

अश्विनी संतोष जाधव , केशव हनुमंत घोळवे , उत्तम प्रकाश केंदळे , शैलेश उर्फ शैलेंद्र प्रकाश मोरे , बाळामाहेब नामदेव ओव्हाळ ( भारतीय जनता पार्टी ) , हिरानंद उर्फ डब्बू किमतगम आसवानी , अपर्णा निलेश डोके , प्रविण महादेव भालेकर ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) , रेखा राजेश दर्शले ( शिवसेना )

🔴शिक्षण समिती :-

सारिका शिवाजी सस्ते , प्रियांका प्रविण बारसे , मनिषा प्रमोद पवार , माया संतोष बारणे, तुषार गजानन कामठे ( भारतीय जनता पार्टी ) , मोरेश्वर महादू भोंडवे , स्वाती उर्फ माई चंद्रकांत काटे , भाऊसाहेब सोपानराव भोईर ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ) , अश्विनी विक्रम वाघमारे ( शिवसेना )

नवनिर्वाचित समिती सदस्यांचे महापौर उषा उर्फ माई ढोरे , आयुक्त श्रावण हर्डीकर तसेच उपस्थित नगरसदस्यांनी अभिनंदन केले .

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

25 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!