Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स … गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२०

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज गुरुवार ( दि. २६ नोव्हेंबर २०२० ) रोजी महानगरपालिका रुग्णालयात २३९ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील २३१ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील ०८ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ८५ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

आज पिंपरी चिंचवड हद्दीमधील मृत झालेले रुग्ण हे ०७ पुरुष – चिंचवड ( ८० वर्षे , ८४ वर्षे ) , काळेवाडी ( ७४ वर्षे ) , पिंपरी ( ५३ वर्षे ) , जुनी सांगवी ( ५८ वर्षे ) , पिंपळे गुरव ( ७२ वर्षे ) , तळवडे ( ६२ वर्षे ) , ०६ स्त्री – पिंपरी ( ७५ वर्षे , ६५ वर्षे ) , चिंचवड ( ७५ वर्षे ) , दापोडी ( ७० वर्षे ) , येथील रहिवासी आहेत . पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – चाकण ( ४८ वर्षे ) , देहुरोड ( ५४ वर्षे ) ०१ स्त्री- तळेगाव दाभाडे ( ७० वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

Google Ad

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!