Google Ad
Editor Choice Maharashtra

कोरोना अपडेट्स … गुरुवार,२१ जानेवारी २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज गुरुवार ( दि. २१, जानेवारी २०२१ ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील १०३ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर ९६ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा.

Google Ad

🔴महाराष्ट्र कोरोना अपडेटस

राज्यात आज ३,९८० रुग्ण बरे होऊन घरी होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९,०३,४०८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१३% एवढे झाले आहे.

आज राज्यात २,८८६ नवीन रुग्णांचे निदान करण्यात आले. राज्यात आज ५२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४०,१९,१८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,००,८७८ (१४.२७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!