Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स … सोमवार, ०१ मार्च २०२१

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज सोमवार ( दि.०१, मार्च २०२१ ) रोजी २५६ महानगरपालिका रुग्णालयात बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, यातील पिंपरी चिंचवड शहरातील २५३ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह तर शहराबाहेरील ०३ रुग्णांचा अहवालात कोरोना पॉझीटीव्ह आला या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २९२ रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग निहाय कोविड बाधित रुग्ण संख्या
अ – ३४
ब – ५४
क – ३१
ड – ३५
इ – २३
फ – २५
ग – २४
ह – २७
एकुण – २५३

Google Ad

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०७ पुरुष – पिंपरी ( ७१ वर्षे ) , काळेवाडी ( ६४ वर्षे ) , पिं . निलख ( ६१ वर्षे , ६२ वर्षे ) , भोसरी ( ८७ वर्षे ) , निगडी ( ८ ९वर्षे ) ०१ स्त्री – चिंचवड ( ७१ वर्षे ) येथील रहिवासी आहेत . पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवाशी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – जुन्नर ( ५२ वर्षे ) , आळंदी देहुफाटा ( ५० वर्षे ) ०१ स्त्री- कात्रज ( ६५ वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

टिप :- आज मृत झालेल्या रुग्णांपैकी दि .२०.०२.२०२१ रोजी १ , दि .२२.०२.२०२१ रोजी १ , दि .२३.०२.२०२१ रोजी १ , दि .२४.०२.२०२१ रोजी २ , दि .२७.०२.२०२१ रोजी ०२ तसेच मागील २४ तासामध्ये मृत झालेले रुग्ण ०४ आहेत .

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा. मास्क, सुरक्षित अंतर आणि वेळोवेळी हात धुवण्याने करोना संसर्ग होत नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!