Google Ad
Editor Choice Maharashtra

‘आमदार तानाजी सावंत’ यांना ” संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदी संधी द्या! … शिवसैनिकांनी केली मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : महाविकास विकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून राजीनामा द्यावा लागला. आता त्या रिक्त जागी भूम- परंडाचे आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा विचार करावा, अशी मागणी त्यांच्या शिवसैनिकांतून होऊ लागली आहे. शिवसेना – भाजपच्या मागील सरकारच्या काळामध्ये आमदार तानाजी सावंत यांना अखेरच्या काही महिन्यांकरिता जलसंधारण खात्याचा पदभार देण्यात आला होता. परंतु त्यांना कामकाज करण्यात कमी महिन्यांचा कालावधी मिळाल्यामुळे त्यांना अधिक काम करता आले नाही.

त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये भूम- परंडामधून ते आमदार झाले. परंतु राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार स्थापन झाले. महाविकास विकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांना पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून राजीनामा द्यावा लागला. आता त्या रिक्त जागी भूम- परंडाचे आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा विचार करावा, अशी मागणी त्यांच्या शिवसैनिकांतून होऊ लागली आहे.

Google Ad

शिवसेना – भाजपच्या मागील सरकारच्या काळामध्ये आमदार तानाजी सावंत यांना अखेरच्या काही महिन्यांकरिता जलसंधारण खात्याचा पदभार देण्यात आला होता. परंतु त्यांना कामकाज करण्यात कमी महिन्यांचा कालावधी मिळाल्यामुळे त्यांना अधिक काम करता आले नाही. त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये भूम- परंडामधून ते आमदार झाले. परंतु राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे तीन पक्षांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार स्थापन झाले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

89 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!