Google Ad
Editor Choice Maharashtra

पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स … शुक्रवार, ४ डिसेंबर २०२०

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शुक्रवार ( दि. ४,डिसेंबर २०२० ) रोजी पिंपरी चिंचवड शहरातील १४९ रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून या सर्वांवर पिंपरी चिंचवड मनपा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २८० रुग्ण हे कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०५ पुरुष – पिंपरी ( ७२ वर्षे , ५५ वर्षे ) , भोसरी ( ५६ वर्षे ) , चिखली ( ८१ वर्षे ) , निगडी ( ५ ९ वर्षे ) ०२ स्त्री भोसरी ( ७० वर्षे ) , चिखली ( ७० वर्षे ) येथील रहिवासी आहेत . पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील रहिवासी परंतु पिंपरी चिंचवड हद्दीमधील रुग्णालयात मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – आंबेगाव ( ५४ वर्षे ) , आळंदी ( ४० वर्षे ) येथील रहिवासी आहेत .

Google Ad

पिं.चिं.म.न.पा. मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये . तसेच घराबाहेर पडताना मास्क चा वापर करावा.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!