Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या वतीने विविधठिकाणी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय’ यांना जयंतीनिमित्त अभिवादन!

महाराष्ट्र 14 न्यूज : एकात्म मानववादाचा ‘ प्रगतशील विचार जनमानसात रुजवणारे महान विचारवंत , कुशल संघटक , हिंदू संस्कृतीचे गाढे अभ्यासक , भारतीय जनसंघाचे अध्यक्ष ‘श्रद्धेय पंडित दिनदयाल उपाध्याय’ यांच्या जयंती निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध ठिकाणी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. येथील पिंपरी भाजपा कार्यालयात पंंडित दिनदयाल उपाध्यायजी यांच्या प्रतिमेचे पुुजन करीत पुुष्पहार अर्पण करण्यात आला.

तसेच चिंचवड विधानसभेचे ‘आमदार लक्ष्मण जगताप’ आणि भाजप शहर अध्यक्ष ‘आमदार महेश लांडगे’ यांनी आपल्या कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. प्रभाग स्थरावर भाजपच्या सर्व नगरसेवकांनी तसेच मंडल पदाधिकाऱ्यांनी प्रतिमेचे पूजन केले, कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वांनी काळजी घेत, प्रशासनाचे सर्व नियम पळून हा जयंतीचा कार्यक्रम पार पडल्याचे यावेळी दिसून आले.

Google Ad

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

3 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!