Google Ad
Editor Choice

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त गरीब वस्तीत जाऊन गरीब व गरजू मुलांसोबत घेतला आनंद

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.  १७ सप्टेंबर) : माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त गरीब वस्तीत जाऊन गरीब व गरजू मुलांसोबत हा आनंद वाटून घेतला.मुलांनी आपल्या पंतप्रधानांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि केक कापून त्यांची कलाकृती साकारली , कवितांचे पठण केले त्यानंतर सर्व मुलांना ड्रॉईंग बुक्स व नोट बुक्सचे वाटप करण्यात आले, मुलांना फराळही देण्यात आला, मुलांमध्ये आनंदाची लाट उसळली आणि त्यासोबतच मुलांनी त्या बदल्यात आपल्या देशाच्या पंतप्रधानांकडून स्नेह व आशीर्वाद मागितले आहेत.

या उपक्रमात सर्वप्रथम एज्युकेशनल सोसायटीच्या सचिव तसेच महाराष्ट्र महिला सबलीकरण ग्रुपच्या सदस्या श्रीमती नीतू सिंग, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती रंभा सिंग, शिक्षिका ,श्रीमती माधुरी नंदकिशोर आहेर, विदिशा सिंग, कल्पना सिंग यांनी सहकार्य केले.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement